+91 8668544177
३, पहिला मजला, सिद्धी पार्क, पंडित कॉलनी, गंगापूर रोड, नाशिक.
shreemangal15@gmail.com
पूर्वीच्या काळी तेलाचे गाळप व विक्री करण्याच्या पेशातील लोकांना 'तेली' या संज्ञेने उल्लेखले जाई. तेली समाज हा महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात पसरलेला आहे. आज जगाच्या प्रत्येक भागात समाजातील बांधव उपस्थित आहेत. तेली समाज हा भारतीय प्रजासत्ताक जनगणनेनुसार इतर मागास वर्गीय समाजात मोडला जातो. पुरातन काळात संत तुकारामांचा महाराजांचा सहवास लाभलेले श्री. संताजी महाराज जगनाडे हे थोर संत तेली समाजात होऊन गेलेले आहेत. मराठी संत तुकारामांनी रचलेल्या तुकाराम गाथा या अभंगांच्या संग्रहाचे लेखन यांनी केले.
तेली समाजातील इतर नामवंत व्यक्ती खालील प्रमाणे आहे.
© 2024. ShreeGroup Foundation - All rights reserved!. Reg. No. 6592 Dt. 25.5.2000 - Maintained by I-Tech System