+91 8668544177

३, पहिला मजला, सिद्धी पार्क, पंडित कॉलनी, गंगापूर रोड, नाशिक.

   shreemangal15@gmail.com

श्रीमंगल डॉक्टर्स फोरम

समाजाची मान अभिमानाने उंचावेल असा घटक म्हणजे डॉक्टर ....! डॉक्टर हा समाजाचा अनमोल ठेवा आहे. त्याच्या सेवाप्रती कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रीग्रुप फौंडेशन तर्फे १ जुलै या डॉक्टर्स डे च्या निमित्ताने २ जुलै २०१७ रोजी डॉ. सौ. वैशाली सूर्यवंशी यांच्या साई योगा हॉल, इंदिरा नगर येथे धन्वंतरी अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून ई.सी.पी.मा. श्री. शांताराम अवसरे साहेब होते. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील सुमारे ९० डॉक्ट रांचा स्मर्तीचिन्ह , शाल -श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

मागील कार्यक्रम